डॉ मोहिते सर, यांना मध्यंतरी मी, बरे वाटत नव्हते, म्हणून त्यांना दाखविले, मला राहून राहून,माझे B P वाढले आहे, आणि त्यामुळेच मला त्रास होत आहे, असे वाटत होते. डॉ मोहिते सर यांनी माझ्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस केली, माझ्या समाधाना करीता, दोनदा B P चेक केले, जे पूर्ण नॉर्मल होते. व बराचवेळ बोलून माझी भीती पूर्ण घालवली. मला खूप धीर दिला, व वारंवार एकच सांगत होते, तुमचे B P normal असून, तुमची तब्येत उत्तम आहे, घाबरण्याचे अजिबात कारण नाही. अगदी नेहमी प्रमाणे तुम्ही कामावर जा. असा सल्ला ही दिला. त्यांनी केलेल्या consuleing मुळे, माझी भीती पूर्ण पळाली, माझा आत्मविश्वास वाढला. आणि मी उत्साहाने कामावर रुजू झालो. डॉ मोहिते सर यांचा मी खूप खूप आभारी आहे. डॉ मोहिते सर यांना दिवाळीच्या शुभेच्छा.
Milind Wagholikar, Patient, Mar 17, 2023 ★★★★★